नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
हसतेस एवढी छान की हसत रहायला शिकवलेस तू... बोलतेस एवढी की... बोलत रहायला शिकवल…
खूप काही शिकवून जाते जीवन, कधी हसवून तर कधी रडवून जाते जीवन, जितकं जगता येईल ति…