हसतेस एवढी छान की हसत रहायला शिकवलेस तू...बोलतेस एवढी की... बोलत रहायला शिकवलेस तू...लाजतेस एवढी छान की मला आवडायला लागलीस तू...जीव एवढा लावलास की प्रेम करायला लावलेस तू...
No comments: