खूप काही शिकवून जाते जीवन !!

खूप काही शिकवून जाते जीवन,
कधी हसवून तर कधी रडवून जाते जीवन,
जितकं जगता येईल तितकं जगा
कारण खूप काही बाकी राहते आणि
संपून जाते जीवन...

Post a Comment

0 Comments