नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
शब्द अंतरीचे असतात मात्र दोष जिभेला मिळतात, मन स्व:ताचं असतंमात्र झुरावं दुस-या…