तुझे आयुष्य येण्याने भरले हे रंग
पाहून तुझी गोरी काया झालो मी दंग
सांग कळेल का तुला
प्रेमात पडलो का पुन्हा
जीव जडेल का तुझ्यावरी
भेट घडेल का आपली एकदा तरी
बोले वेढा हा तुझ्या त्या बहिणीला
सांग ना गोष्ट खरी
का ग येति आठवणी माझ्या मनी
खोड्या सांगती तुझ्या नानापरी
भेट द्यावी माझं एकदा तरी
मग कळेल तुला हारामी
होऊ नको अशी बावरी
निखिल ची कल्पना व्हावी खरी
0 Comments