टेकव माझ्या माथ्यावर…

डोळेभरून पहायचय मला तुला नको दूर जाऊस थोडा वेळ इथेच बसं माझ्या उशाशी शेवटच्या या श्वासात तुझा गंध मोहरून जाऊ दे माझ्या नसनसात डोळे मिटताना फक्त तुलाच साठवू दे मला निरोप देताना अखेरचे ओठ टेकव माझ्या माथ्यावर…

Post a Comment

0 Comments