कसं सांगू तुला? आज तुला मी हरवलं आणि तू मात्र जिंकला कसं सांगू तुला ? तू नसशील तर काय होईल कळेनाच मला कसं सांगू तुला ? तुझ्या असण्याची किती सवय झालीये मला कसं सांगू तुला ? कि तुझ्या शिवाय आयुष्य जगण्याची कल्पनाच करवत नाही मला..
कसं सांगू तुला
Reviewed by Admin
on
11:45
Rating: 5
No comments: