नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
डोळेभरून पहायचय मला तुला नको दूर जाऊस थोडा वेळ इथेच बसं माझ्या उशाशी शेवटच्या य…