कळतच नाही कधी मनाशी मन जुळत , पाहता पाहता प्रेमाच फुल खुलत, येताच कोणी आयुष्यात, आयुष्य वेगळ्याच वळणावर वळत, अन आयुष्यभर साथ देण्यासाठी, आपल्याला हि कोणी तरी मिळत... आपल्याला हि कोणी तरी मिळत...
No comments: