नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
कळतच नाही कधी मनाशी मन जुळत , पाहता पाहता प्रेमाच फुल खुलत, येताच कोणी आयुष…