आठवण काढत जा ग.

Photo: Hum To Hanste Hain Doosro Ko"Hansaane Ki Khatir".. . "Dosto" . Warna "Dil Pe Zakham" Itne Hain K Roya Bhi Nahi Jata. <3 Share mustतुझ्या माझ्या नात्याला अजून काय हव
गोड तुझी आठवण तू माझ्या हृदयात ठेवीत जा ग

खूप आणि खूप छान आहेस तू खरच

अजून मला काही नको फक्त तुझ्या मनात ठेवत जा ग

मासूम माझी नजर काहीवेळ बोलू शकत नाही
कधी तरी खरच नजरेची भाषा समजत जा ग

अनोळखी आहोत आपण दोन आपल्या मनांचे
कधी उमगली माझी कमी तर माझी आठवण काढत जा ग..
आठवण काढत जा ग. आठवण काढत जा ग. Reviewed by Admin on 09:08 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.