नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
एखादी गोष्ट जर आपल्याला बघायची नसेल तर आपण डोळे बंद करून घेऊ शकतो ... पण भावन…
डोळे मिटल्यावरही तुला पहावंस वाटतं उगीच असं घडत नाही तुला स्वप्नातघेतल्याशिवाय …