हृदय तर बंद करू शकत नाही

एखादी गोष्ट जर आपल्याला बघायची नसेल तर
आपण डोळे बंद करून घेऊ शकतो ...
 

पण भावनांच काय हो ? त्या तर जाणवतातच
ना, .... त्यासाठी आपण आपले हृदय तर बंद करू शकत नाही !!
हृदय तर बंद करू शकत नाही हृदय तर बंद करू शकत नाही Reviewed by Admin on 03:21 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.