नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
स्वप्न पुर्ण झालं नाही तर रडायचं नसतं...! रंग उडाले म्हणुन चित्र फाडायचं नसतं…