नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
तू सांग मला समजावून प्रेम म्हणजे नक्की काय? तू सांग मला समजावून प्रेम होत तरीकस…