तू सांग मला समजावून प्रेम होत तरीकसं?
खरच स्पंदनांच्या लहरीउमटतात कि मनच होत वेडपीस
तू सांग मला समजावून प्रेम असत का आंधळं?
तू सांग मला समजावून प्रेम खरच आहे का आपल्यात?
आपल्यातल्याविश्वासात? विश्वासातल्या श्वासात?
श्वासातल्या माझ्यात? माझ्यातल्या तुझ्यात? तू सांग मला समजावून प्रेम म्हणजे नक्की काय?
तू सांग मला समजावून प्रेम होत तरीकसं?
खरच स्पंदनांच्या लहरीउमटतात कि मनच होत वेडपीस
तू सांग मला समजावून प्रेम असत का आंधळं?
तू सांग मला समजावून प्रेम खरच आहे का आपल्यात?
आपल्यातल्याविश्वासात? विश्वासातल्या श्वासात?
श्वासातल्या माझ्यात? माझ्यातल्या तुझ्यात?
तू सांग मला समजावून
Reviewed by Admin
on
13:15
Rating:

No comments: