नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
सध्या मोबाईल मध्ये,कमी Balance टाकत असतो, Call करण्यापेक्षा, sMs चा Use करत असत…
तु मला हरवून, जिंकशील जेव्हा , तु मला रडवून, हसशील जेव्हा, तु मला पाहून , रुसशी…