मीच तिच्यात हरवून जात असतो

सध्या मोबाईल मध्ये,कमी Balance टाकत असतो,
Call करण्यापेक्षा, sMs चा Use करत असतो...!!

माझ बोलण थोडक्यात, संपवत असतो,
कारण Balance तिच्यासाठी, पुरवायचा असतो...!!

तिने आधी Call Cut करावा, म्हणून मी हट्ट करत असतो,
तीही पक्की मी Call केला, म्हणून तूच ठेव  म्हणत असते...!!

आमच्या तू तू मे मे मध्ये, माझा Balance Cut होत असतो,
शेवटी Balance संपून जातो, आणि मग Automatic Call Cut होतो...!!

तिला वाटत हा हारला, याने आधी call cat केला,
पण मी हरण्यासाठीच, मुद्दाम कमी Balance टाकत असतो...!!

तिच्याकडे हृदय हरल्यावर,तू तू मे मे मध्ये हरण काहीच वाटत नाही,
कारण तिच्याशी बोलताना, मीच तिच्यात हरवून जात असतो!
मीच तिच्यात हरवून जात असतो मीच तिच्यात हरवून जात असतो Reviewed by Admin on 05:19 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.