नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
''श्रेया मोठा गेम झाला यार... तेव्हाच त्या टकल्याला वरून सोडून दिल असतन…