ओळखला नाही हिने मला

''श्रेया मोठा गेम झाला यार... तेव्हाच त्या टकल्याला वरून सोडून दिल असतना तर लफडच मिटल असत..

साला एका भेटीत किती अटी घात्याला हिने ... केलेल प्रेम विसरायचं..

हिच्या घरच्यांना त्रास नाही द्याच. हा हा.. म्हणजे हा टकल्या  उद्या पासून ताट मानाने फिरायला मोकळा..

हिने लिहिलेली पत्र, हिच्या सगळी  आठवणीनी पुसून टाकायचा, का...??तिला हिला भीती दिग्या  हिच्या संसारात विष कालवेल ...

दिग्या सिगरेट ओढतो,दारू पितो,राडा करतो,मारामारी करतो..दिग्या कसाही असेल पण, दिग्या नीच नाही आहे रे..."
ओळखला नाही हिने मला ओळखला नाही हिने मला Reviewed by Admin on 03:44 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.