नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
छापा असो वा काटा असो... नाणे खरे असावे लागते... प्रेम असो वा नसो.. भावना शु…
काही आठवणी विसरता येत नाहीत काही नाती तोडता येत नाहीत.... मानस दुरावली तरी मन न…