छापा असो वा काटा असो... नाणे खरे असावे लागते... प्रेम असो वा नसो.. भावना शुद्ध असाव्या लागतात... तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी... कारण... झाडाला फांद्या पुन्हा फुटतात... पण...!! मने मात्र कायमची तुटतात...!!!
No comments: