नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
आयुष्याने असे काही, सतवले आहे मला, प्रत्येक वळणार प्रत्येक क्षणी, रडवले आहे मल…
तो रस्ता मला पाहून आज हसला, म्हणाला प्रेमात बिचारा फसला... हो, ती हवा आजही तिथ…