फसवले आहे मला

Photoआयुष्याने असे काही,  सतवले आहे मला,
प्रत्येक वळणार प्रत्येक क्षणी, रडवले आहे मला.

सगळ्यांना सुखी ठेवले नेहमी, प्रत्येकाला आनंद दिला मी,
तरीही माझ्या आपल्यांनी दगाबाजी करुन, फसवले आहे मला.

खरचं खुप सुंदर होते, आनंदाने भरलेले जिवन माझे,
जिथे फक्त सुखचं सुख होते, तिथे दुःखाला कुठे थारा नव्हती.

पण ???
असे काही कटू क्षण आले जिवनात, प्रेमात अखंड बुडून बरबाद झालो मी,
माझ्याचं या फुटक्या नशिबाने, चकवले आहे मला.....

का असे होते आयुष्यात खरे प्रेम  करणाऱ्याला कधीच सुख मिळत नाही.

Post a Comment

0 Comments