नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
कधी कळणार तुला मनात माझ्या फक्त तूच आहे, पण सांगताना मात्र मन का तुझ्याशी अबोल …
तुझ्याशिवाय जगण्याचा विचार मी करेल कसा असा विचार करून मी तुझ्याशिवाय जगू कस…