तुझ्याशिवाय जगण्याचा विचार मी करेल कसा असा विचार करून मी तुझ्याशिवाय जगू कसा का विचार करू मी तुझ्याशिवाय राहू कसा जगू शकत नाही विचारातहि तुझ्याशिवाय असेल का माझ्या आयुष्याला पूर्णविराम तुझ्याशिवाय ♥ ♥ ♥
No comments: