प्रेमात पडावेसे वाटते
Admin
09:18
पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडावेसे वाटते... कोण ग तो तुझा म्हटल्यावर झुकलेली नजर आणि गुलाबी झालेले गाल बघून पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडावे...
प्रेमात पडावेसे वाटते
Reviewed by Admin
on
09:18
Rating:
