नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
कोणीतरी कोणचीतरी वाट पाहत थांबत,येणारांच येण माञ सावलीसारख लांबत, कोणीतरी हळूच …
तोतिलाम्हणाला “डोळ्यात तुझ्या पाहू दे” तीम्हणाली “पोळि करपेल, थाम्ब जरा राहू दे…