नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
आज तुझी आठवन मनात पुन्हा जागी झाली. नकळत माझ्या डोळ्यांची पापनी ओली झाली. खरच म…