डोळ्यांची पापनी ओली झाली



आज तुझी आठवन मनात पुन्हा जागी झाली. नकळत माझ्या डोळ्यांची पापनी ओली झाली.
खरच माझ्या हृदयात तुझे स्थान मोठे होते. ख-या प्रेमाची साक्षं म्हणुन आश्रु डोळ्यांत दाटले होते.


असे वाटले तेव्हा खरच खुप रडावे. दुभंगलेल्या काळजाला शरीराबाहेर काढावे.
विसरने जरी अशक्य तुजला मी माझे प्रयत्न सोडनार नाही. तुझे-माझे अपुर्ण प्रेम दुस-यापुढे मांडनार नाही.
डोळ्यांची पापनी ओली झाली डोळ्यांची पापनी ओली झाली Reviewed by Admin on 23:06 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.