नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
तुला सोडुन जान्याची खंत नेहमीच मला सतावत जाईल । खुप काही दिलं आणि खुप काही घेवू…