तुला सोडुन जान्याची खंतनेहमीच मला सतावत जाईल । खुप काही दिलं आणिखुप काही घेवून जाईल । आठवणीँचे ओझे वाहूननेताना सुखाचे मोती देवून जाईल । अश्रु नकळत टिपताना तुझे मी ओठावर स्मितहास्य... सोडून जाईल । शिजविताना भविष्याचे
निखारे मी भुतकाळाला स्मरत जाईल । जाता-जाता एकदा तुला डोळेभरुन पाहून जाईल ।
एकांतात तूझेच शब्द मीपुन्हा-पुन्हा गिरवत जाईल ।
जवळ होतो जेव्हा, तेव्हा कदर नव्हती माझी मी
खुप-खुप दुर नीगून जाईल । विसरने मला, नाही होनार
शक्य तूला मी एकांतात तूला रडवत जाईल ।
डोळे ओलावतील तूझे, माझी कुशी तूला आठवत जाईल ।
मी जवळ नसेल तुझ्या पण माझा आभास तूला सतावत जाईल...
No comments: