नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
तुला बघुनी आले डोळे भरुनी मन झाले सैर वैर तुला जवळ घेउनी, मनाशी मन आपले जुळुनी …