तुला बघुनी आले डोळे भरुनी मन झाले सैर वैर तुला जवळ घेउनी, मनाशी मन आपले जुळुनी प्रेमात झालो दोघं एक होऊनी, असं कसं ग प्रेम केलस मला न बघुनी प्रेम काय असते हे कळले तुझ्यावरुनी, कधी दूर नको जाऊस मला सोडूनी सोडून गेलीस मजला तर जाईन जिवंतपणे मरुनी.
केलस मला न बघुनी
Reviewed by Admin
on
13:31
Rating: 5
No comments: