नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
मला पण माहित आहे, तुला भेटता येत नाही आणि तुला पण माझ्यासाठी, थोडा पण वेळ नाही…
सुंदर नाजूक उठून दिसेल ती , गालावर सुरेखा खाली पाडून हसेल ती , करणा नसताना खोटी…