तिने मला तस समजूनच घेतले नाही

मला पण माहित आहे, तुला भेटता येत नाही
आणि तुला पण माझ्यासाठी, थोडा पण वेळ नाही...

किती फ़ोन कॉल्स केले  किती msg पाठवले
msg चा reply कधी आलाच नाही  नविन फ़ोन नंबर तू मला दिलाच नाही...

किती पत्रे पाठवली  किती greetings पाठवली
पत्रांचा reply कधी आलाच नाही  कारण पत्रे कधी तू वाचलीच नाही...

ठरवले की 1 दिवस भेटायचे Company मधून वेळ काढून तिच्या घरीच जायचे
मी तिला भेटू शकलोच नाही  कारण तो दिवस कधी आलाच नाही...

तिच्या friendcircle मधे ती आनंदी होती  कारण तिच्या जीवनात ती यशस्वी होती
तिने पण मला contact कधी केलाच नाही  कारण तिच्या friendcircle मधे मी कधी आलोच नाही

मला माहित आहे कुठेतरी मी पण चुकलो शेवट पर्यंत मी माफ़ी मागु नाही शकलो
माहित असुनही मी तिच्या जवळ झालोच नाही  शेवटी मीच स्वताला समजावले की
...


तिने मला तस समजूनच घेतले नाही
तिने मला तस समजूनच घेतले नाही तिने मला तस समजूनच घेतले नाही Reviewed by Admin on 03:04 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.