नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
मी अंधारात एकटाच असलो ना...कि सारे मला एकचं प्रश्न विचारतात... काय रे प्रेमभंग …
मनातल सगळ सांगायच होत डोळे भरून तुला पहायच होत मनसोक्त तुझ्यासमोर रडायच होत खू…