रडायच होत

मनातल सगळ सांगायच होत

डोळे भरून तुला पहायच होत

 मनसोक्त तुझ्यासमोर रडायच होत

खूप काही बोलायच होत  खूप काही ऐकायच होत

तुझ्या डोळ्यात  स्वतःला पहायच होत

तुझ्या तोंडून माझ नाव ऐकायच होत..

Post a Comment

0 Comments