नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
तुझ्या नकळत मी तुझ्यावर प्रेम केलं तुझ्या बरोबर आयुष्यभर राहण्याचं स्वप्न पाहील…
दोघांचं सकाळी भांडण होण तरी जाताना एकमेकान कडे बघण ऑफिस मध्ये बसून एकमेकांची आठ…