असेल कधी तुलाही

दोघांचं सकाळी भांडण होण तरी जाताना एकमेकान कडे बघण ऑफिस मध्ये बसून एकमेकांची आठवण काढण आणिहळूच लंच मध्ये एक मिस काल देण मीकॉल केल्यावर चुकून लागला म्हणन आणिऑफिस मधून येतानामाझ्यासाठी गुलाबाची फुले घेण उगीच मला घरी पोचण्य आधी रस्त्यात भेटायला बोलावण आणिमग गुलाबाची फुले देऊन खुश करण दोघांनीघरी जाण्या आधी हॉटेल मध्ये कॉफी पिण अश्या आठवणी येऊ लागल्या कि अवघड होत वर्तमाना कडे बघण आणिमग विचार येतो पुसटशी तरीआठवण येत असेल कधी तुलाही...

Post a Comment

0 Comments