नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
एक अश्रू.. तुझ्यासाठीचजपून ठेवलेला.. जेव्हा ..गर्दीतही खूप एकटं वाटतं.. तेव्हा.…
तुला नको असलातरी मला शेवटचं भेटायचं आहे तू कधीच न दिसण्याच्या आधी डोळे भरून पहा…
वेदना फक्त ह्रदयाचा आधार घेऊन सामावल्या असल्या तर कदाचीत कधी डोळेभरून येण्याची …