अश्रूंची

वेदना फक्त ह्रदयाचा आधार घेऊन सामावल्या असल्या तर कदाचीत कधी डोळेभरून येण्याची वेळ आलीच नसती, शब्दांचा आधार घेऊन जर दु:ख व्यक्त करता आले असते तर कदाचीत कधी "अश्रूंची" गरज भासलीच नसती आणि सर्वच काही शब्दात सांगता आले असते, तर भावनांना किंमत कधी उरलीच नसती...

अश्रूंची अश्रूंची Reviewed by Admin on 06:16 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.