नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
तुझे आयुष्य येण्याने भरले हे रंग पाहून तुझी गोरी काया झालो मी दंग सांग कळेल का …