बेरंग झालेल्या आयुष्यात...!!बेरंग झालेल्या आयुष्यात,थोडे रंग भरावे म्हणतो.....मी माझ्या एकांताला,थोडे एकटे सोडावे म्हणतो.....
विसरुनी जरासे दुःखाला,
थोडे सुख भोगावे म्हणतो.....
थांबवूनी जाणा-या वेळेला,
थोडे निवांत बसावे म्हणतो.....
हरपून देहभान पुर्णता,
नव्याने आयुष्य जगावे म्हणतो.....
आयुष्य जगावे म्हणतो
Reviewed by
Admin
on
04:30
Rating:
5
No comments: