किट किट वाढते दोघांत थड थड वाजते दोघांत
कधी भांडण , कधी बॉक्सिंग अंतर वाढते दोघांत

असे जरी माया तरी भाजते अंग रागाने सोचो तुम्हे पलभर भी
बिजली कडके जोराने भावनांचे नाटक नको,जीव अडकला भांडयात
किट किट …
शब्द ही तू , वाक्य ही तू भांडणाचे कारण ही तू
जख्म भी तू , दवा भी तू झालेल्या जखमांची पहचान भी तू
रोज नवे भय तुझे ,वाढते टेन्शन डोक्यात
किट किट ………
दुनियादारी लग्नानंतरची
Reviewed by Admin
on
23:00
Rating:
No comments: