सुख असतं

स्वप्न पुर्ण झालं
नाही तर रडायचं नसतं...!
रंग उडाले म्हणुन चित्र
फाडायचं नसतं....!
फक्त लक्षात ठेवायच असतं
सर्वच काही आपल नसतं...!
आपल्या दुःखात कदाचित
दुसऱ्याच सुख असतं....!


सुख असतं सुख असतं Reviewed by Admin on 03:56 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.