ज्यांच्या सोबत हसता येतं अशी बरीच माणसं असतात आपल्या आयुष्यात.पण ज्याच्या समोर मनमोकळं रडता येतं ना असं एखादंच कुणीतरी असतं.आणि ते माणूस सापडलं की मग त्याला जीवापलीकडे जपावं..
No comments: