ज्यांच्या सोबत हसता येतंअशी बरीच माणसं असतात आपल्या आयुष्यात.पण ज्याच्या समोरमनमोकळं रडता येतंना असं एखादंच कुणीतरी असतं.आणि ते माणूस सापडलं की मग त्याला जीवापलीकडे जपावं..
No comments: