जर मी चुकलो


मी तुज्यावर खूप प्रेम केले  पण तुला ते कधी नाही कळले

मी उगीच तुज्या प्रेमासाठी रडत राहिले  तुला माज्या डोळ्यातील अश्रु कधी नाही दिसले

तुज्या साठी मी सगळ्यांपासून दूर झाले आणि तू सर्वांसाठी मला दूर केले …

"जर मी चुकलो .......तर बरोबर करायला  तुझा हाथ हवा आहे..

जर मी हरलो ..........तर मला प्रेरणा द्यायला, मार्गदर्शन करायला  तुझा हाथ हवा आहे..

आणि जर मी मेलो ........तरी सुद्धा माझे डोळे बंद करायला मला तुझा हाथ हवा आहे"
जर मी चुकलो जर मी चुकलो Reviewed by Admin on 05:42 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.