हवं आहे अस कोणीतरी,ज्याला आपण आपलंसं मानावं... हवं आहे अस कोणीतरी,ज्याने आपल्याला जाणाव... हवं आहे अस कोणीतरी,ज्याच्याबरोबर आपणही कधीतरी बागेत फिरावं... हवं आहे अस कोणीतरी,ज्याला भेटायेला आपण हि खूप मारावं ... हवं आहे अस कोणीतरी,ज्याच्याशी आपण खूप खूप बोलावं... हवं आहे अस कोणीतरी,ज्याने आपल्याला सगळं काही सांगावं... हवं आहे अस कोणीतरी,ज्याला आपण हि कधीतरीमिठीत घ्यावं... हवं आहे अस कोणीतरी,ज्याने आपले दुख ऐकावं ... अन खरच, हवं आहे अस कोणीतरी, ज्याच्यावर आपण जिवापार प्रेम करावं.... आणि ज्याला आपणही कधीतरी "ILOVE U " म्हणावं... ज्यालाआपणही कधीतरी "ILOVE U " म्हणावं...
0 Comments